कोल्हापूर :
श्री श्री रविशंकर संस्थापित आर्ट ऑफ लिविंगची महाशिवरात्र रविवारी (दि. १५) सकाळी ९ वाजता आयर्विन मेमोरियल हॉल, गवत मंडई, शाहूपुरी येथे साजरी होणार आहे.
महाशिवरात्री यादिवशी रुद्रापूजा, ध्यान, सत्संग आणि प्रसाद असा कार्यक्रम होणार आहे. रुद्रपूजेसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वामी निर्मयानंद येत आहेत तर रुद्रपूजा वेद विज्ञान पंडित अमित हे करणार आहेत. रुद्र पठणामुळे वातावरणातील प्रदूषण आणि अशुद्धी कमी होण्यास मदत होते आणि रुद्रपूजेमध्ये ध्यान केल्याने नकारात्मकता कमी होऊन गहऱ्या ध्यानाचा अनुभव येतो.
रविवारी (दि.१५) होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याने याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
——————————
आर्ट ऑफ लिविंगतर्फे उद्या महाशिवरात्र उत्सव
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1
°
C
28.1
°
28.1
°
84 %
10kmh
99 %
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°

