कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत इतिहास विभागप्रमुख डॉ. एस. आर. कट्टीमनी यांनी केले. याप्रसंगी प्रा. अनिल जांभळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन दिला. आभार डॉ. अवधूत टिपुगडे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागातील प्राध्यापक, रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी ज्युनिअर व सिनिअर कॉलेज प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31
°
C
31
°
29.9
°
66 %
3.1kmh
12 %
Wed
30
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

