Homeशैक्षणिक - उद्योग शिवाजी विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

शिवाजी विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

कोल्हापूर :
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात
साजरी करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील महिला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ.भारती पाटील, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. मच्छिद्र गोफणे, डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थिनी वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. मीना पोतदार, डॉ. कविता वड्राळे, डॉ. निलांबरी जगताप, उपकुलसचिव श्रीमती संध्या अडसुळे, डॉ. प्रमोद पांडव, श्रीमती सुनिता यादव, वैशाली सावंत, ज्योती खराडे, राजश्री पाटील, प्रियांका पाटील, शोभा घागरे आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर, विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागामध्येही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.7 ° C
28.7 °
28.7 °
72 %
2.2kmh
2 %
Sat
29 °
Sun
31 °
Mon
30 °
Tue
29 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page