Homeशैक्षणिक - उद्योग श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेला २ कोटी  ७९ लाखाचा नफा...

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेला २ कोटी  ७९ लाखाचा नफा : चेअरमन हितेंद्र साळुंखे

कोल्हापूर :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेस २ कोटी ७९ लाख रक्कमेचा उच्चांकी नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे यांनी दिले.
संस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची ४९वी वार्षिक सभा शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन सभागृहात झाली. पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे यांनी स्वागत व अहवाल वाचन केले. सचिव संपत वेटाळे यांनी नोटीस वाचन केले .
सभासदांना १०.२५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभेस संचालक राहुल कुंभार, उमेश जाधव, सुनील थोपटे, दत्तात्रय दळवी, संदीप देशमुख, मच्छिंद्र नांगरे ,विनोद पन्हाळकर, शशिकांत पाटील, सुहास पाटील, सचिन माने, रवींद्र यादव, राजगोंडा सुतार, शर्मिला साळुंखे, विश्रांत कोळी, अकौटंट सुधाकर पाटील व लेखापरीक्षक के. एम .देशपांडे उपस्थित होते. प्राध्यापक धीरज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष डॉ. दीपक जाधव यांनी आभार मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.2 ° C
27.2 °
27.2 °
76 %
1.2kmh
0 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
29 °

Most Popular

You cannot copy content of this page