कोल्हापूर :
नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स प्रकार अंतर्गत के.एस.ए. जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण वर्गातील मयुरेश उत्तम माने याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यामध्ये त्याला तिसरा क्रमांक मिळाला.
मयुरेशला कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे पेट्रन इन चीफ श्री शाहू छत्रपती महाराज, केएसएचे अध्यक्ष श्री मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरिमाराजे छत्रपती व पदाधिकारी, जिम्नॅस्टिक्स सेक्रेटरी यांचे प्रोत्साहन लाभले.
के.एस.ए. जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय तोरस्कर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच सहाय्यक प्रशिक्षक तेजस्विनी येटाळे यांचे मोलाचे सहाय्य लाभले.
राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत मयुरेश मानेचा तिसरा क्रमांक
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
6 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

