Homeसामाजिकडॉ. संजय डी. पाटील यांना ‘शिव-जीवन गौरव’ पुरस्कार

डॉ. संजय डी. पाटील यांना ‘शिव-जीवन गौरव’ पुरस्कार

 

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीच्यावतीने खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्ष सरोज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शिव-जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी संयोजक आणि कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. ए. एन. जाधव, पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे, भरत लाटकर, अनिल लवेकर, नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, डॉ. रघुनाथ ढमकले, केशव गोवेकर, महोत्सव समिती अध्यक्ष मंजीत माने, उपाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
34 ° C
34 °
33.9 °
66 %
6.7kmh
40 %
Mon
33 °
Tue
31 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

You cannot copy content of this page