इसुझू मोटर्स इंडियातर्फे सोमवारपासून इसुझू आय-केअर प्री-समर कॅम्प
कोल्हापूर :
इसुझू मोटर्स इंडिया आपल्या इसुझू डी-मॅक्स पिक-अप्स आणि एसयूव्हीच्या श्रेणीसाठी देशव्यापी ‘इसुझू आय-केअर प्री-समर कॅम्प’ आयोजित करणार आहे. या सेवा शिबिराचा उद्देश ग्राहकांना देशभरातील हंगामात त्रास-मुक्त वाहन चालविण्याच्या अनुभवासाठी रोमांचक लाभ आणि प्रतिबंधात्मक देखभाल तपासणी उपलब्ध करून देणे हा आहे.
सोमवार दि. २३ ते २८ मार्च दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) सर्व इसुझू अधिकृत विक्रेता सेवा केंद्रांवर ‘इसुझू केअर’च्या पुढाकाराने उन्हाळीपूर्व शिबिराचे आयोजन केले जाईल. ग्राहकांना या कालावधीत, त्यांच्या वाहनांसाठी विशेष ऑफर आणि लाभ देखील मिळवता येतील.
आग्रा, अहिल्यानगर, अहमदाबाद, अंबिकापूर, अनंतपूर, बारामुल्ला, बरेली, बारमेर, भरुच, भटिंडा, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिकानेर, बिलासपूर, कालिकत, छत्रपति संभाजी नगर, चेन्नई, चिकमंगरूळ, कोइम्बत्तुर, धुळे, दिल्ली, दिब्रुगढ, दिमापूर, दुर्गापूर, एर्नाकुलम, गांधीधाम, गोरखपूर, गुरुग्राम, गुवाहाटी, हावडा, हुबळ्ळी, हैदराबाद, इंदूर (२), जयगाव, जयपूर, जालंधर, जम्मू, जोधपूर, कडप्पा, कलबुर्गी, कर्नाल, कायमकुलम, खम्मम, कोल्हापूर, कोलकाता, कोट्टायम, करनूल, लातूर, एलबी नगर (हैदराबाद), लेह, लखनऊ, लुधियाना, मदुराई, मंडी, मंगळुरू, मेहसाणा, मोहाली, मुंबई (नेरुळ आणि बोरिवली), मुंद्रा, म्हैसूर, नागपूर, नाशिक, नेल्लोर, निजामाबाद, नोएडा, पटणा, पुणे, रायपूर, राजमुंद्री, राजकोट, रत्नागिरी, सातारा, शिवमोगा, सीकर, सिलीगुडी, सोलापूर, सुरत, थेनी, त्रिसुर, तिरुनेलवेली, तिरुपती, त्रिची, तिरुवनंतपुरम, वडोदरा, विजयवाडा आणि विजयपट्टणम येथे असलेल्या आयसुझूच्या सर्व अधिकृत सेवा सुविधांवर प्री-समर कॅम्प आयोजित करण्यात येईल.
ग्राहकांना आपल्या जवळच्या इसुझू विक्रेता दालन किंवा https://www.isuzu.in/
——————————
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
31
°
C
31
°
31
°
47 %
5.3kmh
0 %
Sat
31
°
Sun
32
°
Mon
32
°
Tue
32
°
Wed
30
°

