Homeइतरकेएसएच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

केएसएच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) च्यावतीने आज हिंदवी स्वराज्य संस्थापक व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन हस्ते केएसएचे ऑन जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमर सासणे, राजेंद्र दळवी, संभाजीराव पाटील- मांगोरे, विश्वंभर मालेकर, दीपक घोडके आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page