Homeराजकियनूतन महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यालय प्रवेश

नूतन महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यालय प्रवेश

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी सोमवारी त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. तर उपमहापौर अक्षय जरग यांनी आमदार विनय कोरे यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता शारगंधर देशमुख, मुरलीधर जाधव, इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, सुनिल कदम, विक्रम जरग, कृष्णराज महाडिक, पृथ्वीराज महाडिक, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, संग्रामसिंह निकम आदींसह नगरसेवक, नगरसेविका व नागरिक उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
28 °
44 %
2.1kmh
0 %
Mon
27 °
Tue
26 °
Wed
25 °
Thu
26 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page