कोल्हापूर :
सांगरुळ (ता.करवीर) येथील सांगरुळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी नामदेव नाळे यांची करवीर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाली आहे. संभाजी नाळे हे कुंभी-कासारी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
संभाजी नाळे यांची निवड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28.9
°
28
°
78 %
5.1kmh
41 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

