कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) च्यावतीने ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
याप्रसंगी केएसएचे जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासणे व कार्यकारणी सदस्य नितीन जाधव, संभाजीराव पाटील मांगोरे, विश्वंभर मालेकर, दीपक घोडके यांच्यासह संस्थेचे सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
केएसएतर्फे भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
5.7kmh
97 %
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

