सप्तगिरी सामाजिक विकास संस्था कौलगे व हिरावई ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण
कोल्हापूर :
पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढीला शुध्द हवा मिळावी तसेच निसर्गाचा समतोल रहावा याकरीता सप्तगिरी सामाजिक विकास संस्था कौलगे (ता. कागल जि. कोल्हापूर) व हिरावई ग्रुप यांच्या सयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठ परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब, कांचन, करंजी, काटेसावर, आंबा, जांभळ, तुतू, धावडा अशाप्रकारचे २१ वृक्षाचे रोपण करण्यात आले.
यावेळी सौ. हेमलता रामचंद्र कोगनोळे, विशाल जाधव,विनायक पाटील, डॉ. नंदकुमार जाधव, पांडुरंग मराठे, मनोज कणेरकर, नारायण जितुरे आदी उपस्थित होते.
——————————
सप्तगिरी सामाजिक विकास संस्था कौलगे व हिरावई ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28.9
°
28
°
78 %
5.1kmh
41 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

