कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) च्यावतीने आज लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी केले. यावेळी जॉ. सेक्रेटरी अमर सासणे व कार्यकारणी मंडळाचे सदस्य नितीन जाधव, संभाजीराव मांगोरे पाटील, विश्वंभर मालेकर, दीपक घोडके तसेच प्रशिक्षक संजय तोरस्कर व संग्राम चव्हाण उपस्थित होते.
——————————
केएसएच्यावतीने राजर्षी शाहू जयंती साजरी
Mumbai
light rain
30
°
C
30
°
29.9
°
74 %
5.1kmh
83 %
Mon
29
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

