कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालयातील बी.सी.एस. भाग ३ मधील विद्यार्थी कौस्तुभ हवालदार याची मुंबई पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाली. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कसबा नेसरी येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे झाले.
या यशाबद्दल कौस्तुभ हवालदारचा विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे, अधीक्षक संजय दळवी, स्टेनोग्राफर बी. आर. करपे आदी उपस्थित होते.
कौस्तुभ हवालदार याला बी.सी.एस. विभागाच्या प्रमुख प्रा. पल्लवी देसाई, प्रा. राजेश माने आदी सहकारी प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांनी अभिनंदन करून भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————
कौस्तुभ हवालदारची मुंबई पोलीसमध्ये निवड
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.4
°
C
30.4
°
30.4
°
77 %
6.9kmh
15 %
Thu
30
°
Fri
31
°
Sat
31
°
Sun
31
°
Mon
31
°

