कोल्हापूर :
राजस्थान येथे झालेल्या ५वी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम ॲथलेटिक्स स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाची एम.एस.सी. कॉम्प्युटर सायन्स भाग १ मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी रिया नितीन पाटील हिने ८०० मीटर धावणे स्पर्धेत ब्राँझ मेडल मिळवले. तिच्या या यशामुळे देशभरात महाविद्यालयाचा नावलौकिक झाला.
रिया पाटील या खेळाडूला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रशिक्षक प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, सुरेश चरापले तसेच आई व वडील यांचे मार्गदर्शन लाभले.
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये रिया पाटीलचे यश
RELATED ARTICLES
Mumbai
haze
29
°
C
29
°
29
°
65 %
2.1kmh
40 %
Wed
29
°
Thu
30
°
Fri
30
°
Sat
31
°
Sun
31
°

