Homeशैक्षणिक - उद्योग यशवंतराव चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठात आदरांजली

यशवंतराव चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठात आदरांजली

कोल्हापूर :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट येथे यशवंतराव चव्हाण अध्यासनातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. नितीन माळी, अध्यासनाचे समन्वयक डॉ. गजानन साळुंखे, डॉ. सुधीर देसाई, डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. वैशाली भोसले, डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, चेतन गळगे आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
30.7 ° C
30.7 °
30.7 °
67 %
5.4kmh
35 %
Sat
31 °
Sun
31 °
Mon
30 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page