Homeकला - क्रीडाअतुल गायकवाड यांची एमसीएच्या अपैक्स बाॅडीवर आयसीए सदस्यपदी निवड

अतुल गायकवाड यांची एमसीएच्या अपैक्स बाॅडीवर आयसीए सदस्यपदी निवड

कोल्हापूर :
इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनची (आयसीए) २०२५ची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन सभासद, माजी खेळाडू, गोवा रणजी खेळाडू व सध्या कस्टम अधिक्षक म्हणून रत्नागिरी येथे कार्यरत असणारे अतुल गायकवाड यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या अपैक्स बाॅडीवर आयसीए सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.
या निवडी साठी केडीसीएचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, एमसीएचे सचिव ॲड. कमलेश पिसाळ, एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
33 ° C
33 °
32.9 °
55 %
3.6kmh
40 %
Thu
33 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page