कोल्हापूर :
केडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रभारी मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत असलेल्या जी. एम. शिंदे यांच्या नावाला रिझर्व बँकेने मान्यता दिली आहे. त्याबद्दल बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्य कार्यकारी श्री. शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर उपस्थित होते.
जी. एम. शिंदे यांच्या नावाची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शिफारस संचालक मंडळाने रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे केली होती. रिझर्व बॅंकेच्या “फिट अँड प्रॉपर” या तत्त्वानुसार श्री. शिंदे यांची पात्रता असल्यामुळे त्यांच्या नावाला मंजुरी मिळाली.
केडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जी. एम. शिंदे यांना रिझर्व बँकेची मान्यता
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
24.9
°
41 %
3.1kmh
2 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°

