कोल्हापूर :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होत्या. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांच्यासह अभिजीत जाधव, सॅटर्डे क्लबच्या कोल्हापूर पूर्व विभागाचे प्रमुख कुलदीप कोरगावकर, उपविभागीय प्रमुख शैलेश देशपांडे, सुषमा धर्माधिकारी, संदीप कदम, संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
——————————
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात वृक्षारोपण
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1
°
C
28.1
°
28.1
°
83 %
9.1kmh
93 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°

