Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बी.आय.एस.ए.जी-एनमध्ये निवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बी.आय.एस.ए.जी-एनमध्ये निवड

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एआयएमएल विभागाच्या २०२४-२५ बॅचमधील विद्यार्थी स्वप्नील अलंगे यांची भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एप्लिकेशन्स ॲन्ड जिओ इन्फॉर्मेटिक्स  येथे एआयएमएल इंजिनियर पदावर निवड झाली आहे. ही संस्था मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत कार्यरत आहे.
स्वप्नील यांच्या या उल्लेखनीय यशामुळे डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच एआयएमएल विभागाचा गौरव वाढला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल.व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29.2 ° C
29.2 °
29.2 °
63 %
1.5kmh
9 %
Sun
30 °
Mon
31 °
Tue
30 °
Wed
30 °
Thu
30 °

Most Popular

You cannot copy content of this page