Homeशैक्षणिक - उद्योग सिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

सिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

कोल्हापूर :
शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सीबीएसई मान्यताप्राप्त सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. शाळेने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. स्कूलचे गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी प्रणव पाटील (९७), सिद्धार्थ परमाज (९४), अधिराज जाधव व स्नेहा माकीजा (९३), योगीराज पाटील (९२) असे आहेत.
शाळेतील सर्वच विद्यार्थी विशेष प्राविण्यसह पास झाले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्थापिका गीता पाटील, उपमुख्याध्यापिका तरन्नूम मुल्ला यांचे मार्गदर्शन तर प्रशासक अधिकारी म्रिनाल पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
26 %
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page