Homeकला - क्रीडालोणावळा येथील फुटबॉल स्पर्धेसाठी राजेंद्र राऊत सामना निरीक्षक

लोणावळा येथील फुटबॉल स्पर्धेसाठी राजेंद्र राऊत सामना निरीक्षक

कोल्हापूर :
कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे उपाध्यक्ष व पंच राजेंद्र राऊत यांची सामना निरीक्षक म्हणून लोणावळा येथे सुरू असलेल्या विफा महाराष्ट्र स्टेट लीग सीनियर मेन्स फायनल राऊंड करिता ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने नेमणूक करण्यात आलेली.
राजेंद्र राऊत यांना कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
81 %
7.7kmh
100 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page