कोल्हापूर :
कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र येथे चालू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या तन्वी मगदूम हिने ५७ किलो वजन गटात अटीतटीच्या लढतीत सुवर्णपदक पटकावले. तसेच सृष्टी जयवंत भोसलेने ६५ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले.
या यशस्वी खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व प्रभारी प्र -कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि क्रीडा संचालक प्रा. डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच संघाचे प्रशिक्षक डॉ. विक्रम नागरे-पाटील आणि डॉ. प्रताप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत तन्वी मगदूमला सुवर्णपदक
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
3.1kmh
11 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

