Homeशैक्षणिक - उद्योग संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची जेईई मेन्स फेज-१मध्ये ऐतिहासिक कामगिरी

संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची जेईई मेन्स फेज-१मध्ये ऐतिहासिक कामगिरी

कोल्हापूर :
जेईई मेन्स फेज -१ मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये संजय घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीच्या अथर्व खोत याने ९९.९४ पर्सेटाईल गुण मिळवून अभूतपुर्व यश संपादन केले.
संस्थेच्या सहिम पटवेगार (९९.८१), उपेंद्र तेलसंग (९९.८०), विवेक तोडकरी (९९.७९), अथर्व निर्वाणे (९९.७८), तनय दागा (९९.७६) पर्सेटाईल गुण मिळवून  उल्लेखनीय कामगिरी केली. सहिम पटवेगार  या विद्यार्थ्याला फिजिक्स या विषयामध्ये १०० पर्सेटाईल गुण मिळाले.
संस्थेच्या २२ विद्यार्थ्यानी ९९ पर्सेटाईलच्या वरती गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक श्री. वासू सर यांनी अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
6 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page