Homeकला - क्रीडाघोडावत इन्स्टिट्यूटच्या रोहित कळंत्रेची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

घोडावत इन्स्टिट्यूटच्या रोहित कळंत्रेची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित शिवलिंग कळंत्रे याची गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले तसेच इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, क्रीडा विभाग शिक्षक प्रा. विनायक पावटे यांनी रोहित कळंत्रचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27.1 ° C
27.1 °
27.1 °
88 %
8.5kmh
100 %
Tue
27 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page