कोल्हापूर :
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने आरक्षण सोडत कार्यकाम सोमवार, दि. १३ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी ही आरक्षण सोडत प्रक्रिया होणार आहे. या सोडत कार्यक्रमास जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. खिलारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
——————————————————-
जि. प. , पं. स. सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत सोमवारी
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

