Homeराजकियपंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत सोमवारी

पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत सोमवारी

​कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीची आरक्षण सोडत सोमवारी (दि. १३) आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सकाळी ११:३० वाजता हा सोडतीचा कार्यक्रम  होणार आहे.
​राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्देशित केल्यानुसार हा आरक्षण सोडत कार्यक्रम राबविला जाणार आहे. या आरक्षण सोडत कार्यक्रमास जिल्ह्यातील ज्या नागरिकांना व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहायचे आहे, वेळेत उपस्थित रहावे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
50 %
2.1kmh
0 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page