Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. आरिफ महात यांना ‘महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान’ पुरस्कार

डॉ. आरिफ महात यांना ‘महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान’ पुरस्कार

कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजमधील हिंदी विभागप्रमुख आणि प्रसिध्द गझलकार प्रा. डॉ. आरिफ महात यांना हिंदुस्थानी प्रचार सभा, मुंबई च्यावतीने दिला जाणारा मानाचा ‘महात्मा गांधी शिक्षा प्रतिभा सन्मान’ हा  पुरस्कार प्राप्त झाला.
अहिंदी प्रदेशामध्ये हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच अमुल्य काम केलेबद्दल हा पुरस्कार दिला जातो. डॉ. आरिफ महात यांचे आतापर्यंत एक गझल संग्रह, तीन कविता संग्रह, दोन अनुवादित ग्रंथ, तीन समीक्षा ग्रंथ, सहा संपादित ग्रंथ प्रकाशित असून त्यांना या पुस्तकांसाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल डॉ. महात यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, महाविद्यालयाच्या आयक्युएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी अभिनंदन के

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
31.2 ° C
31.2 °
31.2 °
62 %
5kmh
1 %
Mon
31 °
Tue
32 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page