राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरला चार सुवर्णपदके
कोल्हापूर :
युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व युनिफाई असोसिएशन सोलापूर च्यावतीने सोलापूर येथे १२व्या राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये युनिफाईट असोसिएशन कोल्हापूर संघ सहभागी झाला होता. यामध्ये चार सुवर्णपदके मिळाली.
या स्पर्धेत ४६-५० किलो वजन गटात
जहांगीर मुजावर, ५०-५६ किलो वजन गट- मुजमीन मुजावर, ६५-७० किलो वजन गट- केदार खांडेकर, ७०-७५ किलो वजन गटात मोसिन मुजावर यांनी सुवर्णपदक पटकावले.
सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष कुलदीप पाडळकर, सचिव सतीश वडणगेकर व प्रशिक्षक सौरभ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरला चार सुवर्णपदके
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

