कोल्हापूर :
परभणी येथे पार पडलेल्या १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए)च्या टेबल टेनिस अकॅडमीच्या जान्हवी भोसले व निहारिका कुलकर्णी यांनी कांस्यपदक पटकावले.
या खेळाडूंना केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, सेक्रेटरी माणिक मंडलिक व टेबल टेनिस विभागाचे सेक्रेटरी नितीन जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच मुख्य प्रशिक्षक संग्राम चव्हाण आणि सहप्रशिक्षक विवेक कुंभार, शिवतेज खराडे व ओंकार गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————
राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत जान्हवी भोसले व निहारिका कुलकर्णी यांना कांस्यपदक
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.3
°
C
29.3
°
29.3
°
64 %
2.5kmh
100 %
Sat
29
°
Sun
31
°
Mon
31
°
Tue
31
°
Wed
31
°

