Homeकला - क्रीडाशिवाय शितोळेला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्यपदक

शिवाय शितोळेला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्यपदक

कोल्हापूर :
नेपाळ, काठमांडू येथे झालेल्या ११ व्या ज्युनिअर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कोल्हापूरच्या शिवाय शितोळे याला रौप्यपदक मिळाले. त्याची श्रीलंका येथे होणाऱ्या कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिवाय शितोळे हा न्यु माॅडेल इंग्लिश स्कूलचा दुसरीचा विद्यार्थी आणि शोतोकाॅन कराटे डो – असोसिएशनचा खेळाडू आहे. त्याला अध्यक्ष रमेश पिसाळ, सचिव सुषमा पिसाळ व आईवडील यांचे मार्गदर्शन  लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
28 ° C
28 °
28 °
82 %
13.4kmh
100 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page