कोल्हापूर :
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर लीगच्या अंतिम फेरीचे सामने गोवा येथे दि. ३ ते १४ मे २०२६ या कालावधीत होत आहेत. या राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांसाठी ऑफिशियल म्हणून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे राष्ट्रीय पंच अजिंक्य गुजर यांची निवड करण्यात आली आहे. अजिंक्य गुजर हे न्यू कॉलेजमध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
गोवा येथील फुटबॉल सामन्यांसाठी अजिंक्य गुजर यांची ऑफिशियल म्हणून निवड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.4
°
C
28.4
°
28.4
°
78 %
5.9kmh
89 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
29
°

