Homeसामाजिकप्रा. अश्विनी खवळे यांना सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्कार

प्रा. अश्विनी खवळे यांना सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्कार

प्रा. अश्विनी खवळे यांना सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्कार
कोल्हापूर :
जागतिक महिला दिनानिमित शिंदे शिक्षण प्रसारक मंडळच्या वतीने विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या प्रा. अश्विनी खवळे यांना संशोधन कार्यासाठी सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ आणि राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास विनोद शिंदे, सुहास नाईक, धनंजय झोंबार्डे, डॉ. शरद गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे व संस्थेचे सीईओ कौस्तुभ् गावडे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी प्रा. अश्विनी खवळे यांचे अभिनंदन केले.
————————————————————

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27.9 ° C
27.9 °
27.9 °
81 %
9.6kmh
87 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page