कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या धिरज प्रभुनाथ होळकुंदे याने राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे. साऊथ आशिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धा नुकतीच बंगळुरू कर्नाटक येथे पार पडली. या स्पर्धेत धीरज होळकुंदेने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला.
धिरज होळकुंदे यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले तसेच इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, विभाग प्रमुख प्रा. वंदना शहा, क्रीडा समन्वयक प्रा. संदीप पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
घोडावत इन्स्टिट्यूटच्या धिरज होळकुंदेचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत यश
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
32
°
C
32
°
30.9
°
62 %
4.6kmh
11 %
Sun
32
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
28
°

