Homeकला - क्रीडाप्रजासत्ताक दिनानिमित्त केएसएच्यावतीने ध्वजवंदन

प्रजासत्ताक दिनानिमित्त केएसएच्यावतीने ध्वजवंदन

कोल्हापूर :
७७व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) चे अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून ध्वजवंदन करण्यात आले.
छत्रपती शाहू स्टेडियम येथील केएसए कार्यालय परिसरात ध्वजवंदन समारंभ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, केएसए कार्यकारिणी सदस्य दिग्विजय राजेभोसले, संग्रामसिंह यादव, विश्वंभर मालेकर, दिपक घोडके, के.एस.ए. लाईफ मेंबर्स व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
81 %
9.4kmh
99 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °

Most Popular

You cannot copy content of this page