कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए)चा खेळाडू राजदिप मंडलिक याची बीसीसीआय मार्फत घेण्यात येणाऱ्या १६ वर्षाखालील विजय मर्चट (तीन दिवसीय) स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
ही स्पर्धा ७ डिसेंबर ते २५ जानेवारी पर्यत विजयवाडा आंध्रप्रदेश येथे होणार आहे. स्पर्धा तीन दिवशीय असून यामध्ये महाराष्ट्रासह हैद्राबाद, दिल्ली, सौराष्ट्र, हिमाचलप्रदेश व बडोदा या ६ राज्य संघांमध्ये सामने होणार आहेत.
राजदिप मंडलिकची सन २०२३-२४ मध्ये १४ वर्षाखालील व सन २०२४-२५ व २०२५-२६ या सलग दोन वर्षे महाराष्ट्र १६ वर्षाखालील संघात निवड झाली आहे
राजदिप मंडलिकची १६ वर्षाखालील विजय मर्चट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
RELATED ARTICLES
Mumbai
haze
30
°
C
30
°
30
°
66 %
2.6kmh
40 %
Tue
30
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
30
°
Sat
30
°

