कोल्हापूर :
नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा परिषद आवारात उभारलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक पोवार व सेक्रेटरी रमेश मोरे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, सुनिल देसाई, चंद्रकांत वाकळे, संजय शिंदे, संतोष मेघाणे, महादेव पाटील, गौरव पनोरे, रमेश पोवार, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी राजाराम कांबळे आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-
स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
Mumbai
light rain
28.8
°
C
28.8
°
28.8
°
76 %
7.3kmh
94 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

