Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी तळसंदे येथे ७९वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. आर. एस पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले. यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत,  कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार, पी. एस. पाटील, हेड फार्म ऑपरेशन्स ए. बी. गाताडे, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख जयवंत जगताप यांच्यासह विविध महाविद्यालयांचे उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
29 ° C
29 °
29 °
79 %
4.1kmh
40 %
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page