कोल्हापूर :
भारतीय स्वातंत्र्याच्या ७९व्या ववर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन (केएसए) च्यावतीने ध्वजवंदनाचा समारंभ उत्साहात पार पडला. केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्या हस्ते ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वारोहण करण्यात आले.
केएसएच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी ८:३० वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे ध्वजवंदन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी केएसएचे ऑन. फायनान्स सेक्रेटरी नंदकुमार बामणे, कार्यकारिणी सदस्य नितीन जाधव, विश्वंभर मालेकर, दिपक घोडके तसेच केएसएचे सभासद, प्रशिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
केएसएच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा
Mumbai
scattered clouds
27
°
C
27
°
27
°
83 %
5.5kmh
41 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°