Homeराजकियभाजपा कोल्हापूर महानगरची कार्यकारिणी घोषित

भाजपा कोल्हापूर महानगरची कार्यकारिणी घोषित

कोल्हापूर :
भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे मंगळवारी भाजपा कोल्हापूर महानगरच्या जिल्हा कार्यकारिणीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित शिक्कामोर्तब करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्र. का. सदस्य राहुल चिकोडे उपस्थित होते.
भाजपा कोल्हापूर महानगरची जिल्हा कार्यकारिणी बुधवारी (दि.१३) नामदार चंद्रकांतदादा पाटील व खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी घोषित केली. यामध्ये ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष, ८ चिटणीस, १ कोषाध्यक्ष व ५ विविध मोर्चा अध्यक्ष यांचा समावेश आहे.
सरचिटणीस : राजू मोरे, अमर साठे, विराज चिखलीकर, धनश्री तोडकर. उपाध्यक्ष : डॉ. सदानंद राजवर्धन, रुपाराणी निकम, संतोष उर्फ आप्पा लाड, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, गणेश देसाई, शैलेश पाटील, अजित सूर्यवंशी. चिटणीस :
जयराज निंबाळकर, अतुल चव्हाण, दिग्विजय कालेकर, हेमंत कांदेकर, दिपक काटकर, मंगला निपाणीकर, संतोष भिवटे
प्रदीप उलपे.
कोषाध्यक्ष : राजसिंह शेळके. मोर्चा अध्यक्ष: युवा मोर्चा- विश्वजित पवार, महिला मोर्चा- माधुरी नकाते, ओबीसी मोर्चा- महेश यादव, अनुसूचित जाती मोर्चा- अनिल कामत, अल्पसंख्याक मोर्चा- आजम जमादार.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27 ° C
27 °
27 °
83 %
5.5kmh
41 %
Sat
27 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page