Homeकला - क्रीडाटेनिस स्पर्धेत श्लोक हिंगे विजेता

टेनिस स्पर्धेत श्लोक हिंगे विजेता

कोल्हापूर :
एमएसएलटीए महाराष्ट्र राज्य रँकिंग १० वर्षाखालील मुले टेनिस स्पर्धेत पुण्याच्या श्लोक हिंगेने सांगलीच्या वीरेन पाटील याचा ४-१,२-४,४-२ अशा सेटने पराभव करून विजेतेपद पटकावले.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दि. २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथील साठमारी टेनिस कोर्टवर स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर, संभाजीनगर व सांगली येथील १५ खेळाडूंचा समावेश होता. मुलांचे एकूण १४ सामने खेळण्यात आले. त्यामध्ये अंतिम सामन्यात पुण्याच्या श्लोक हिंगेने सांगलीच्या वीरेन पाटील याचा पराभव केला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी व टूर्नामेंट डायरेक्टर माणिक मंडलिक यांच्या हस्ते झाला. यावेळी मेहुल केनिया व प्रकाश पाटील उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
28.9 °
51 %
3.6kmh
20 %
Wed
30 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page