कोल्हापूर :
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांचा मंगळवारी (दि.२४) वाढदिवस. त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
गेली ४० वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत आहे. गेली ४० वर्षे कोल्हापूर शहराच्या राजकारणात काम करताना अनेक आव्हाने पेलली. तीन टर्म आमदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने संधी दिल्यानंतर विकासात्मक बदल केला. पक्षनेतृत्वाने आगामी काळात मंत्री आणि पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली तर कोल्हापूर शहरातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नसल्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
——————————
आमदार राजेश क्षीरसागर यांचा आज वाढदिवस
Mumbai
smoke
34
°
C
34
°
31.9
°
36 %
4.6kmh
11 %
Wed
32
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°

