कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू अभिषेक निषादची व अभिषेक आंब्रे या दोघांची बीसीसीआय मार्फत कर्नल सी. के. नायडू ट्राॅफीसाठी २३ वर्षाखालील २०२६-२७ महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे.
स्पर्धा चार दिवशीय साखळी पध्दतीची असून महाराष्ट्रचा संघ एलिट ब गटात आहे. या स्पर्धेतील सामने १२ ऑक्टोबरपासून होणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आसाम, झारखंड, हैद्राबाद, आंध्रप्रदेश, रेल्वे व उत्तराखंड या आठ राज्य संघामध्ये खेळविणेत येणार आहे.
——————————
अभिषेक निषाद व अभिषेक आंब्रे यांची २३ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.3
°
C
29.3
°
29.3
°
64 %
2.5kmh
100 %
Sat
29
°
Sun
31
°
Mon
31
°
Tue
31
°
Wed
31
°

