Homeशैक्षणिक - उद्योग नीट परीक्षेत संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीचे राष्ट्रीय स्तरावर यश

नीट परीक्षेत संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीचे राष्ट्रीय स्तरावर यश

कोल्हापूर :
संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट २०२६ मध्ये ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये मोहनीश भोसले ७०५/७२० गुणांसह ऑल इंडिया रँक १०वा, तर सार्थक पाटील ७०५/७२० गुणांसह १४वा रँक मिळवून राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले.
याबरोबरच साहिम पाटवेगार यांनी ६९०/७२० गुणांसह १०६, श्रीवल्लभ गावडे यांनी ६९०/७२० गुणांसह १२२, तर समीर जाधव यांनी ६८५/७२० गुणांसह १७७वा रँक मिळवत संस्थेच्या यशात मोलाची भर घातली. याशिवाय मोहनीश भोसले, सार्थक पाटील, साहिम पाटवेगार आणि समीर जाधव यांनी जीवशास्त्र विषयात ३६० पैकी ३६० गुण मिळवत विशेष प्रावीण्य संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक श्री. वासू, केंद्रप्रमुख श्री. गुप्ता तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31 ° C
31 °
30.9 °
70 %
4.6kmh
78 %
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page