कोल्हापूर :
येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामधील प्रल्हाद रंगराव गवळी यांनी संगणक विज्ञान या विषयात वेल्लोर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएच.डी. पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. ‘भारतीय पक्ष्यांच्या वर्गीकरणासाठी डीप लर्निंग फ्रेमवर्कचा वापर’ या विषयावर त्यांनी डॉ. जे सायरा बानू यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रबंध सादर केला होता.
डॉ. गवळी यांनी आपल्या संशोधन कार्यादरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सहा क्यू १, क्यू २ जर्नलमध्ये अनेक संशोधन लेख प्रकाशित केले असून, त्यांना २ लाखांचा संशोधन निधीही प्राप्त झाला आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या प्रा. प्रल्हाद गवळी यांना पीएच. डी.
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29
°
C
29
°
28.9
°
79 %
4.1kmh
6 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

