Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

डी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी अपेक्षा चित्रे हिने गौरिशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी येथे झालेल्या १८व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
“आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI in Healthcare)” या विषयावर अपेक्षा चित्रे हिने प्रभावी व अभ्यासपूर्ण मते मांडत परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी अभिनंदन केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29.9 ° C
29.9 °
29.9 °
70 %
5.3kmh
50 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
30 °
Mon
30 °
Tue
29 °

Most Popular

You cannot copy content of this page