कोल्हापूर :
यवतमाळ येथे झालेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेतून कमला कॉलेजची खेळाडू संस्कृती तुरुके हिची इंफाळ मनिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धा इंफाळ (मणिपूर) येथे दि. २२ ते २८ जानेवारी दरम्यान होणार आहेत. संस्कृती तुरुके हिला ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष क्रांतीकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्य तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, ज्योती गावडे, पूजा ठाकूर व प्रशिक्षक रघु पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
——————————
कमला कॉलेजच्या संस्कृती तुरुकेची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
56 %
0kmh
64 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

