• इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर ८०% पर्यंत सूट
कोल्हापूर :
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिओमार्टने ‘ग्रँड रिपब्लिक सेल’ची सुरुवात केली असून हा सेल २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, किराणा आणि घरगुती वापराच्या वस्तूंवर तब्बल ८० % पर्यंत सूट देण्यात येत आहे.
या सेलअंतर्गत स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि वेअरेबल्सवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. पुरुष, महिला आणि मुलांसाठीचे फॅशन प्रॉडक्ट्स केवळ ₹९९ पासून सुरू होत आहेत. याशिवाय डाळी, खाद्यतेल, मसाले, स्नॅक्स, ब्यूटी, बेबी केअर आणि होम केअर उत्पादनांवरही विशेष सवलती आहेत.
ग्राहकांसाठी बँक ऑफ बडोदा कार्डवर ७.५ टक्क्यांपर्यंतचा इंस्टंट डिस्काउंटही उपलब्ध असून ही ऑफर २४ जानेवारीपर्यंत वैध आहे. ही सेल जिओमार्टच्या क्विक आणि शेड्यूल्ड डिलिव्हरी नेटवर्कद्वारे देशभर उपलब्ध असून, त्यामुळे ग्राहकांना जलद आणि विश्वासार्ह वितरणाचा लाभ मिळणार आहे.
ग्राहक www.jiomart.com किंवा जिओमार्ट ॲपद्वारे या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.
जिओमार्टचा ‘ग्रँड रिपब्लिक सेल’ सुरू
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
56 %
0kmh
64 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

