Homeसण - उत्सवओरा फाइन ज्‍वेलरीकडून नवीन कलेक्‍शन्‍स आणि आकर्षक ऑफर्स लाँच

ओरा फाइन ज्‍वेलरीकडून नवीन कलेक्‍शन्‍स आणि आकर्षक ऑफर्स लाँच

कोल्हापूर :
दिवाळी सणामुळे देशभरात उत्‍साहाचे वातावरण आणणार असताना ओरा फाइन ज्‍वेलरीला आपल्‍या आकर्षक नवीन कलेक्‍शन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली आहे. जे परंपरेचे पैलू आणि समकालीन आकर्षकतेला साजरे करण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहेत. यंदा सणासुदीच्‍या काळात ओरा ग्राहकांना अद्वितीय सौंदर्य व समृद्धतेसह आकर्षक दिसण्‍याचे आवाहन करत आहे, जेथे डिझाइन्‍सची लक्षवेधक श्रेणी, तसेच विशेष, मूल्‍य-केंद्रित ऑफर्स सादर करण्‍यात आल्‍या आहेत.
ओराच्‍या नवीन कलेक्‍शन्‍समधून कारागिरी व नाविन्‍यतेप्रती ब्रँडचा अतूट वारसा दिसून येतो. दिवाळी पूजेसाठी परिपूर्ण पारंपारिक डिझाइन्‍सपासून उत्‍सवी पार्टी व संमेलनासाठी अनुकूल अशा आकर्षक आधुनिक दागिन्‍यांपर्यंत प्रत्‍येक पीसमधून उत्‍सवी उत्‍साह व्‍यक्‍त होतो. पारंपारिक साजरीकरणासाठी सिल्‍क साडी, दिवाळी नाइट आऊटसाठी समकालीन पोशाख किंवा इतर उत्‍सवी पोशाख असो हे नेकलेस व इअररिंग्‍स सर्वांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी आणि प्रत्‍येक लुकला अधिक आकर्षक करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.
या शुभप्रसंगी ओराने आकर्षक ऑफर्स देखील सादर केल्‍या आहेत. १ ग्रॅम सोन्‍याच्‍या किंमतीवर ५०० रूपयांची सूट देण्यात आली आहे. हिऱ्याच्‍या किंमतीवर २५ टक्‍के सूट तर ईएमआय सुविधांवर ० टक्‍के व्‍याज असून यासाठी अटी व शर्ती लागू आहेत.
ओराकडून आकर्षक दागिने खरेदी करताना १ ग्रॅम सोन्‍याच्‍या किंमतीवर ५०० रूपये सूटचा आनंद घ्‍या. तुम्‍ही ईएमआयच्‍या माध्‍यमातून देय भरण्‍याचे ठरवले तर तुम्‍हाला उत्तम सोन्‍याचा भाव मिळतो, म्‍हणजेच सोन्‍याचा भाव वाढल्‍यानंतर देखील खरेदीच्‍या वेळी असलेला सोन्‍याचा भाव आकारण्‍यात येईल.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
29 ° C
29 °
29 °
74 %
3.1kmh
20 %
Wed
29 °
Thu
32 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page