कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेजच्या बी. कॉम. भाग-३ च्या ३५ विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षकांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोकुळ दूध प्रकल्पास औद्योगिक भेट दिली.
यावेळी गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्पावर गोकुळ दूध संघाच्या सचिन लोहार व आशुतोष महेकर या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दूध प्रकल्पातील संपूर्ण प्रक्रियेची आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती कशी केली जाते याची माहिती दिली.
या भेटीचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सनी काळे यांनी केले होते. यावेळी विद्यार्थ्यासमवेत डॉ. अमोल मोहिते व प्रा. ओंकार कुलकर्णी उपस्थित होते.
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची गोकुळ प्रकल्पास भेट
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
28
°
47 %
0kmh
20 %
Thu
27
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

